मीरा रोड – जून (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निलिमा वसंत कदम यांचे १४ जून २०२३ रोजी वॄध्दापकाळाने दुःखद निधन झाले
दि.२३ जून २०२३ रोजी दहाव्या दिवसाचे विधी. शिवाजी पार्क येथे सकाळी ७.०० वाजता होणार आहेत.
निलिमा यांचा १२वा आणि १३ वा धार्मिक विधी कार्यक्रम . २५ रोजी सकाळी ७.०० वाजता होणार आहे. अत्यंत परोपकारी व मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या निलिमा यांनी अनेक चांगली माणसें जोडली होती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री विजय कदम यांच्या त्या मातोश्री होत..