रत्नागिरी भारतीय चर्मकार समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संजय सुरेश निवळकर यांनी समाज बांधवांची जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी सभा दिनांक 28/08/2023 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी माळनाका येथे आयोजित करण्यात आली होती.सभे मध्ये तालुकाध्यक्ष श्री सागर सुरेश खेडेकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.तसेच
उपाध्यक्ष – श्री देवदास गणपत चव्हाण
सचिव – श्री अमेय अनंत चव्हाण
सहसचिव – श्री सुनिल सदानंद गोळपकर
कार्याध्यक्ष – श्री उदय तुकाराम चव्हाण
खजिनदार – श्री राहुल तुकाराम चव्हाण
संघटक – श्री शशिकांत लक्ष्मण केळकर
सदस्य – श्री मनोज मनोहर कदम
सदस्य – श्री महेश रामचंद्र केळकर
सदस्य – श्री प्रकाश गंगाराम चव्हाण
सदस्य – श्री दिपक तुकाराम चव्हाण
सदस्य – श्री अनिल शांताराम खेडेकर
सदस्य – श्री सौरभ सुरेश निवळकर
सल्लागार – श्री अशोक विठ्ठल नाचनकर
श्री सुनिल हरिश्चंद्र वेतोसकर
सौ. सुवर्णा उदय चव्हाण
सौ. स्मिता सुरेश खेडेकर
सौ. रश्मी राजेंद्र खेडेकर
यांची एकमताने निवड सभेमध्ये झाली असून जिल्हाध्यक्ष या नात्याने श्री संजय सुरेश निवळकर यांनी सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.तसेच समाजाची वाटचाल,समाजाचा विकास, शैक्षणिक धोरणे,आर्थिक राजकीय,सामाजिक अशा महत्त्वाच्या विषयावर आपले मत मांडले.आपला समाज अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देण्याचे आव्हान केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र।
