कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे यांनी खासदार विनायक राऊत यांची भेट.घेऊन कोकणवासीयांच्या समस्यांबाबत दिले निवेदन… ‌. .

भांडुप - (प्रमोद तरळ) पश्चिम येथे रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता श्री संजय (भाऊ) दिना पाटील यांनी आयोजित केलेल्या कोकणवासीयांच्या जाहिर मेळाव्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) सन्मा

रायपाटणमध्ये जल जीवन मिशन योजना भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न..

राजापूर - (प्रमोद तरळ) भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी ८० लाख रुपयांच्या नळापाणी प्रकल्पाचा रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे भूमिपूजन समारंभ

हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने, महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील आपल्या नवीन ग्रीनफील्ड कारखान्यासाठी केला भूमिपूजन समारंभ

एमआयडीसी लोटे परशुमार औद्योगिक क्षेत्रातील ८८ एकर जागेत सुमारे १,३८७ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून कारखाना उभारला जाणार आणि या कारखान्यामुळे ३५० व्यक्तींना रोजगार पुरवला जाणे अपेक्षित आहे एचसीसीबीच्या समुदाय कल्याण

” ब्रेकिंग न्यूज “सुरजागड लोखनीज वाहतूक करणारा ट्रक घुसला शारदा हिरो शोरूम मध्ये, सुदेवाने जीवित हानी टळली.

प्रतिनिधी : विजय शेडमाके गडचिरोली:३०/११चामोर्शी - चामोशी तील सुप्रसिद्ध असलेल्या शारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजूला लागून असलेले वशीम अली सय्यद यांच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक CG 08AW2329 घुसले. सुदेवाने यात

९ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गडचिरोली दौऱ्यावर.

प्रतिनिधि : विजय शेडमाके गडचिरोली : खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी यांची पत्रकार परिषदेतून माहिती.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचीही राहणार हजेरी,भारत

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांचा कारवी फाउंडेशन कडून सन्मान.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना कारवी फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुकत्याच या सन्मान सोहळ्याचे

राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव व भाजपा महिला मोर्चा यांच्यावतीने महिलांना प्रशिक्षण.

हस्तनिर्मित गृहोपयोगी व सजावटीच्या उत्पादनांचे कोंडगे, ता. लांजा येथे मार्गदर्शन. युवा भाजपा कार्यकर्त्या कु. अचला विश्वासराव यांचे योगदान उल्लेखनीय. लांजा : आर्थिक समृद्धी हा महिला सशक्तीकरणाचा गाभा आहे हे ओळखून भाजपा

गडचिरोली येथील आदिवासी संघटना तर्फे धरती आबा भगवान बिरसा मुंडा व स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी

विजय शेडमाकेगडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील चौकातील सभागृहात धरती आबा भगवान बिरसा मुंडा व गडचिरोली जिल्ह्यचे शिल्पकार स्व.बाबुराव जी मडावी यांची जयंती साजरी करण्यात आली.व उपस्थिताना प्रभोदन पर

सहकार महर्षी प्रकाश साव. पोरेड्डीवार व जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी आरमोरी येथील बावनथडे कुटुंबीयांची घेतली सांत्वना भेट.

विजय शेडमाकेगड,दि. 27 नोव्हेंबर 2023 आरमोरी :- तालुक्यातील आरमोरी येथील भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री भारतजी बावनथडे यांचे लहान बंधू तूकेश शामरावजी बावनथडे यांचे दिं. 25 नोव्हेंबर 2023 ला अल्पशा आजाराने दुःखद निधन

आमदार गजबे साहेब होणार आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित.

मुंबईच्या सरपंच परिषदेचा पुढाकार. विजय शेडमाकेगडचिरोली,२८/११राज्यातील पाच आदर्श असलेले लोकप्रतिनिधी आमदार,प्रशासकीय सेवेत असलेले पाच उत्तम प्रशासक, लोकनियुक्त दहा सरपंच, पाच ग्रामसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

error: Content is protected !!