शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे संपन्न.

हिंगनघत: शहीद भगतसिंग क्रीडा मंडळ पांडरकवडा द्यारा विदर्भ स्तरावरील फुटबॉल स्पर्धा दिनांक 21, -22. सप्टेंबर 2024 मध्ये तालुका क्रीडा संकुल पंडराकवदा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यात विदर्भातील 14 वर्षांखालील आणि 17…

गाव विकास समितीकडून चिपळूण – संगमेश्वर मध्ये कुणबी समाजाला प्रतिनिधित्व..

ऍड.सुनिल खंडागळे, सौ.अनघा कांगणे यांच्या नावाची कोअर कमिटीकडून नेतृत्वाकडे शिफारस. संगमेश्वर:- गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेकडून चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असून प्राथमिक चर्चेत असणाऱ्या तीन…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याकडून पतितपावन मंदिर रंगमंचासाठी भरघोस देणगी

रत्नागिरी : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि…

लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी देवेंद्र शांताराम लोटणकर यांची बिनविरोध निवड.

लोटणकर यांनी यापूर्वी देखील ग्रामपंचायत वाघ्रट-वाडिलिंबूच्या सरपंच पदी यशस्वी कामकाज केले होते. लांजा : तालुक्यातील नामांकित लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे संचलित कै.रा.सि. बेर्डे विद्यालयाच्या अध्यक्षपदी एकमताने देवेंद्र…

ग्रामपंचायत गव्हे दापोली ची सदस्य अपात्र सुनावणी तब्बल १४ महिन्याने; निवडणूक आणि इतर कामात व्यस्त जिल्हाधिकारी कार्यालयाची सबब.

समिर शिरवडकर-रत्नागिरी रत्नागिरी :- ( दापोली) :-रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तील ग्रामपंचायत गव्हे मधील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण काशिनाथ गुरव यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सदस्य पद मिळवलं असून,ते अनधिकृत पद रद्द…

नाटे मोबाईल शॉपी चोरी प्रकरणी ४ जण अटकेत; मुबई कर्नाटक मधून घेतले ताब्यात.

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. रत्नागिरी:-( नाटे) :- जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात घडलेल्या घरफोडी-चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने एक विशेष मोहिम राबविणेबाबत सूचना…

संगमेश्वर द. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस सेवारुपी कार्यक्रमाने साजरा.

संगमेश्वर : दक्षिण संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री. रुपेश कदम व देवरुख शहर अध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष श्री. राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र भाई मोदी तसेच…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नाचणे गणातून आशादीप संस्थेला मदत..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी नाचणे गनातून भाजप कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान आ. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त. रत्नागिरीतील…

नाणीजच्या भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करणार. :संजय निवळकर.

महामार्गाचे काम भाजपचे पदाधिकारी संजय निवळकर आणि कार्यकर्ते यांनी थांबवले. रत्नागिरी : नाणीज गावातील रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे महामार्गावर नाणीज गाव बस थांबा येथे भुयारी मार्ग किंवा ३५० मीटर…

सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळेच्या शेड उभारणीसाठी सौ.सुहासी रवींद्रजी चव्हाण यांच्याकडून 15 लाख रुपयाची मदत.

सोमेश्वर येथे विश्व मंगल गोशाळा सुरू करण्यात आली आहे. सदर गोशाळेमध्ये रत्नागिरी शहर परिसरातील जी उनाड व भटकी गाई गुरे आहेत त्याचे संगोपन सुरू आहे. मा.रवींद्र जी चव्हाण यांनी या कामाची पाहणी केली होती. कार्यकर्त्यांना…

error: Content is protected !!