सावधान! लसूण खरेदी करताना आपण कशी घ्याल काळजी, जाणून घ्या.
आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या चिनी लसूण भारतात २०१४ पासून बंदी घातलेली आहे. पण आता मात्र भारतीय बाजारपेठेत चिनी लसूण पुन्हा दिसू लागला आहे . स्थानिक लसणाच्या तुलनेत चिनी लसूण स्वस्त असल्याचे सुद्धा आढळून येत आहे. उच्च पातळीची…