कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन..

प्रतिनिधी अलिबाग (मिथुन वैद्य) अलिबाग : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास तळेगाव दाभाडे येथील

राजकीय पक्षाच्या सोबत जाण्यापेक्षा पोलिसांच्या हक्कासाठी लढू; महाराष्ट्र बॉईज संघटनेच्या बैठकीत एकमुखी निर्णय.

कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची विशेष उपास्थिती. चिपळूण : (ओंकार रेळेकर) राजकीय पक्षांच्या सोबत जाण्यापेक्षा महाराष्ट्रात पोलिसांच्या न्याय आणिहक्कासाठी लढू असा एकमुखी

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया एक वरदान व काळाची गरज ! डॉ. मिहीर चितळे.

नमस्कार, शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्याला धडकी भरते आपलं पोट फाडणार की काय ? आपल्याला शेकडो टाके पडणार की काय? शस्त्रक्रियेनंतर आपण हॉस्पिटलमध्ये अंथरूण धरून बरेच दिवस ऍडमिट राहणार की काय? असे बरेच प्रश्न पडतात व चिंता वाटते

श्री देवी जुगाई क्रीडा मंडळ, कोसुंबच्यावतीने जिल्हा कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा व संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ४९वी कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रविवार दि.२० नोव्हेंबर, २०२२ रोजी श्री देवी जुगाई क्रीडा मंडळ, कोसुंब संगमेश्वर

सौ. शिल्पा धनंजय मराठे यांना एलआयसीचा एमडीआरटी आंतरराष्ट्रीय बहुमान

राजापूर शाखेला महिला एमडीआरटी प्रथमच मान.. रत्नागिरी : भारतीय आयुर्विमा महामंडळ राजापूर शाखेच्या महिला विमा प्रतिनिधीमध्ये पहिल्यांदाच सौ. शिल्पा धनंजय मराठे यांनी 2022 या आर्थिक वर्षात "एमडीआरटी अमेरिका" 2023 हा

लांजा तालूका नगराध्यक्षांच्या हस्ते भजनी बुवा संजय सुर्वे यांचा सत्कार.

लांजा : तालुक्यातील लांजा बाजारपेठ  येथे संदिप स्मृती मित्रमंडळाने नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यामध्ये लांजा तालुक्यातील भडे  येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री संजय जनार्दन सुर्वे यांच्या

डॉ. बंडू रामटेके बनले शल्य चिकित्सक; मूल शहरात आनंद

मूल : मूल शहरातील निवासी,गुणवंत वैदयकीय अधिकारी डॉ.बंडू रामटेके यांची चंद़पूर जिल्हा रूगणालयाचे नवे शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरवासीय आनंदीत झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मूलनिवासी डॉ.बंडू रामटेके यांचे

पाटेकुर्रा गावा जवळ काळी पिवळी आणि ट्रक मध्ये भीषण अपघात तीन ठार.

गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा वर आज सकाळी ०९ वाजता पाटे कुर्‍हा गावाजवळ दोन वाहनात अपघात झाला असून काळी पिवळी आणि ट्रक मध्ये हा अपघात झाला आहे. वाहनातील तीन प्रवासी अपघात

आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते युवासेना कॉलेज युनिट नामफलकाचे अनावरण.

रत्नागिरी : शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत खदीजा व खातून विद्यालायचे सुयशकु.जुवेरीया इम्रान खतीब हिला द्वितीय क्रमांक पारितोषिक

चिपळूण : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी,खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट या विद्यालयातील विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला

error: Content is protected !!