ऐतिहासिक श्री भरत दुर्गा देवी मंदिर कलशारोहन सोहळा; कार्यक्रम रविवार २ व ३ फेब्रुवारी २०२५ होळी पावनभूणीत.
सर्व भक्तांनी कलशारोहन कार्यक्रमाल उपस्थित राहण्याचे विघ्नेश गोखलेचे आवाहन■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.राजापूर :- ( होळी) :- प्राचिन काळापासूनचा इतिहास असणारी, आणि भक्तांच्या नवसाला पावणारी आई श्री भरत दुर्गा देवी अशी!-->…