बातम्या

झाडगांव येथे भैरीच्या सहाने समोर 23 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता नरकासुरांचा वध हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्यात आला.

रत्नागिरी : झाडगांव येथील आली लहर केला कहर या ग्रुपच्या वतीने दिवाळीच्या पूर्वरात्री 23 ऑक्टोबर रात्री 12 वाजता ढोल तश्याच्या गजरात 15 फूट उंचीचा नरकासुराच्या प्रतिकृतीला अग्नी देऊन समाजातील वाईट प्रऊवृत्तीचा विनाश करण्याचा संदेश देण्यात आला.

पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू.

रत्नागिरी : पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे दोन दुचाकींची काल रविवारी रात्री 8:45 हा अपघात झाला. समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्मितेश दिलीप जोशी ( 28) हा आपला

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात मंगळवारी रंगणात तेजोमय नादब्रह्म संगीतमय कार्यक्रम..

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे खास दीपावलीनिमित्त सदाबहार गीतांचा तेजोमय नादब्रह्म या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी २५ ऑक्टोबरला केले आहे. यामध्ये अभंग, भाव-भक्ती, नाट्यसंगीताची सुरेल मैफल रंगणार आहे. सायंकाळी ४.३० ते

सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे वासुदेव साने गुरुजींची शोक सभा संपन्न..

देवरुख नगरीतील शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावाजलेले मार्गदर्शक वासुदेव मोरेश्वर साने, यांचे वयाच्या ८४व्या वर्षी रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने रोहा येथे निधन झाले. सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले

बँक खाते हॅक करून त्यातील ९२ लाखावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगाल येथून पकडण्यात पोलिसांना यश.

लांजा : ठेकेदारी फर्म यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे बँक खाते हॅक करून त्यातील 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना लांजा येथे घडली होती. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अब्दुल मुजित मोतीआर

खान्देश,विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ०१ जानेवारी २०२३ पर्यंत धावणार.

नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली खान्देश,विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ०१ जानेवारी २०२३ पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे

वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोष वाढ..
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी यांच्या पाठपुराव्याला यश.

रत्नागिरी : कोकणात सह्याद्री पर्वताच्या द-याखो-यात वसलेल्या धनगरवाड्यांच्या विकासाला वरदान असणारी, " वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना या योजनेत यापुर्वीच्या जिआर नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद असल्यामुळे या योजनेचा

दिवाळीसाठीच्या ‘आनंदाच्या शिध्याचे वाटप म्हणजे सर्वसामान्य माणसाची दिवाळी आनंदमय : ऍड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी - दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या माध्यमातून चार जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र होत आहे, याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील भाजपाचे पदाधिकारी

आंबेड गावच्या विकासासाठी सहकार्य करणार – भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावचे गाव विकास समितीचे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला.        भाजपा शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा विकास योजना

निसर्ग बदलतोय रंग,, रायगड जिल्ह्यात अनेक भागात दिवाळीत पावसाच्या सरीवर सरी!!

प्रतिनिधी : (अलिबाग मिथुन वैद्य)अलिबाग : थोडे मागे जाऊन विचारा करावा असे आता वाटू लागले आहे कारण निसर्ग रंग बदलतोय करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? दिवाळीत पाऊसाची हजेरी हे कूठे तरी न पटणारे असुन रायगड जिल्ह्यात दुपार नंतर कूठे कूठे

error: Content is protected !!