बातम्या

“श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ” (रजि.) गाव कर्दे खालची वाडी आयोजित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कोकणची लोककला शक्ती-तुरा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न …!

मुंबई/नरेश मोरे:रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ (रजि.) गाव कर्दे खालची वाडी या मंडळाने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सरकारी जल जीवन मिशन योजना राबवली पण ,या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी नियमानुसार आमच्या…

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ जाहीर.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे होणारी सहावी 17 वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांचा…

आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र” आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे  यांच्यातर्फे “एक राखी फौंजी भाई के नाम”  उपक्रम संपन्न..

"आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र" आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित होणारा एक राखी फौंजी भाई के नाम" उपक्रम यावर्षी जालंधर सिख लाईट इनफॅन्ट्री रेजिमेंट, राष्ट्रीय रायफल्स २१, हांडवारा आणि…

गणपती सणानिमित्त डिंगणी CNG स्टेशनं येथे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन व्हावे : सुधीर प्रदीप चाळके

रत्नागिरी : गणपती सणा निमित्त असंख्य चाकरमाणी गावी येत असतात. तसेच खूप सारे पर्यटक डिंगणी मार्गे ये-जा करतात यासाठी डिंगणी CNG स्टेशनं येथे मुबलक इंधन (गॅस) साठा असावा जेणे करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही तसेच येणाऱ्या प्रवाशांच्या गाड्यांचे…

देवरुख महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या तीन पुरस्कारांमध्ये महाविद्यालयाला 'जिल्हास्तरीय उत्कृष्ट…

रक्षाबंधना निमित्य गडचिरोलीत शिवसेना च्या महिला भगिनींनी मा.खा.अशोकजी नेते यांना राखी बांधुन औक्षण केले.

गडचिरोली:-नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन निमित्याने माजी खासदार तथा अनू.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या गडचिरोलीतील निवासी कार्यालयात शिवसेनेच्या माता-भगिनींनी मा.खा.नेते यांना राखी बांधत औक्षण करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी…

शेतकऱ्यांच्या हिताचे केंद्र व राज्य सरकार… मा.खा.अशोकजी नेते यांचे चामोर्शीत मोफत खते वाटपात शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

चामोर्शी:- संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व निविष्ठा वाटप कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी संताजी क्रीडांगण प्रभाग क्रमांक तीन गोंडपुरा चामोर्शी येथे माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी…

पुनस हायस्कूलचा श्रेयस पांचाळ याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी संघामध्ये निवड.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे होणाऱ्या सहावी 17 वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील…

देवरुख महाविद्यालयात प्रा. नीलम आखाडे यांचा सत्कार संपन्न.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. नीलम नारायण आखाडे यांना सेट परीक्षेतील यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर…

गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

रत्नागिरी : गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे दिनांक 18 ऑगस्ट रोजी कोकण नगर नायब नगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे किरण सामंत साहेब तसेच माजी नगरसेवक मुसा काझी , केतन शेट्ये, फैसल मुल्ला उपस्थित होते…

error: Content is protected !!