रत्नागिरी :- शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१ नोव्हेंबर २०२२ ते!-->…
रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर, साईड पट्टी, डिव्हायडर, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक रेषा अद्याप काढलेले,पांढऱ्या रंगाचे रंगवलेले दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसात!-->…
रत्नागिरी : प्रशासकिय राजवट असलेल्या रत्नागिरी पालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक दाखले, उतारेच्या शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. पालिकेचा ठराव केल्यानंतर आता जाहिर सुचना!-->…
नाशिक : रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दान पारमिता फाउंडेशन संस्थेतर्फे त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय धम्मलिपि व शिल्पकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील लेणी अभ्यासकांनी व धम्मलिपि!-->…
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, डॉक्टर अभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर या!-->…
लांजा : भ्रष्टाचाराला आळा बसावा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे, यासाठी लाच-लुचपत विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. लाच देणारा आणि घेणारा असे दोघेही दोषी असून लाज देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे यासाठीच लाच लुचपत विभागाकडून ठिकठिकाणी!-->…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युवकांचे आत्महत्या हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक युवकांनी आत्महत्या केले आहेत. तरुणांची मानसिकता बिघडण्याचे कारण काय असा सवाल केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी!-->…
मुंबई : सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर!-->…
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष!-->…
रत्नागिरी - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ०७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदीर रत्नागिरि ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी या दरम्यान एकता!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.