बातम्या

प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याबाबत भाजपने घेतली आक्रमक भूमिका.

भाजपच्या दणक्याने रस्त्याचे काम तातडीने होणार सुरु.. रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता भारतीय जनता पार्टीने या विषयावर आवाज उठवला आहे. विशेष करून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, प्रमोद महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याची अतिशय

साक्षी सचिन लिंगायत हिची महाराष्ट्र खो-खो टिममध्ये मध्ये निवड; अभिनंदनाचा होत आहे वर्षाव..

रत्नागिरी : साक्षी सचिन लिंगायत. हिची महाराष्ट्र खो खो संघात निवड झाली आहे साक्षी आता महाराष्ट्राच्या संघातून खो-खो खेळणार आहे. ती रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी या शाळेमध्ये शिक्षण घेत असून खूप स्पर्धेसाठी मेहनत घेणारे शाळेतील क्रीडा शिक्षक

प्रभाग क्रमांक सात नूतन नगर उद्यान दुरावस्था व सुशोभीकरण संदर्भात राष्ट्रवादीचे पंकज पुसाळकर यांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

रत्नागिरी :- रत्नागिरी नगर परिषद नाचणे रोड प्रभाग क्रमांक सात नूतन नगर येथील रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत वाढले आहे त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना त्याचा नाहक त्रास होत असून साप, विंचू

कडवईमध्ये जनता सहकारी बँकेचे ATM मशीन बसवावे.-भाजपची मागणी

रत्नागिरी : जनता सहकारी बँकेच्या सर्व शाखामध्ये खातेदारांच्या सोईसाठी ATM मशीन आहेत. कडवई मधील शाखेमध्ये खातेदारांची संख्या जास्त असून देखील ATM मशीन नाही. त्यामूळे खातेदारांची गैरसोय होत आहे. याची दखल घेत कडवई मधील जनता सहकारी बँकेचे मॅनेजर

दिवाळी सणानिमित्त रत्नागिरी बाजारपेठ सजू लागली..

दिवाळीची खरेदी रत्नागिरी बाजारपेठेतच करा ग्राहक व व्यावसायिक यांचा एकच सूर.. रत्नागिरी : यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट नसल्याने दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. मागील 2 वर्षे कोरोनाचे सावट, वाढलेली महागाई, कोरोनाकाळात

थळ आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट तीन जणांचा मृत्यू !!

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस दिली भेट मृत व्यक्तींबाबत दिल्या आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तर जखमींच्या उपचारांबाबत देखील केली विचारपूस.. प्रतिनिधी : मिथुन वैद्य. अलिबाग - थळ येथील आरसीएफ कंपनीच्या एका

विविध शैक्षणिक विषयांसंदर्भात अभाविप शिष्टमंडळाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांना निवेदन.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद.. मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने १८ ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था मध्ये

error: Content is protected !!