बातम्या

इसवली गुरववाडी ता.लांजा येथे सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रम संपन्न.

लांजा : इसवली गुरववाडी ता.लांजा जि. रत्नागिरी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ११ मे २०२५ रोजी सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांकरिता हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होते अनेक महिलांनी यात सहभाग

वेतोरे सबस्टेज ते वरची आदोस तेंडोली रस्ता दुरुस्त करा :तेंडोली ग्रामस्थांची मागणी.

कुडाळ :कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील वरची आदोस ते कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता हा अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून माणसाला चालणेही अशक्य झाले आहे. एस टी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत

नगरपालिका प्रशासनाने रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी निलेश आखाडे यांनी केली निवेदनातून मागणी..

प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष..रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील नळ पाणी योजना, भूमिगत गॅस पाईपलाईन, भूमिगत विद्युत वाहिन्या यासाठी खोदण्यात

भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत मुरुडवाडा क्रिकेट मंडळ आयोजित अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धेस सुरुवात.

रत्नागिरी : भाजपा कार्यकारी अध्यक्ष सन्मा. आमदार श्री रविंद्रजी चव्हाण पुरस्कृत क्रिकेट मंडळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्सवाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असून. पाच मे रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपाचे श्री अनिकेतजी

नाहक बदनामीविरोधात ब्राह्मण समाजाचे रत्नागिरी पोलिसांना निवेदन.

रत्नागिरी : गेले आठवडाभर श्री पतित पावन मंदिर संस्था व भजनी बुवांमधील वाद चिघळल्याचे दिसत आहे. या दोघांमधील कोणत्याही वादात ब्राह्मण समाजाचा संबंध नसताना हेतूपुरस्सर, जाणूनबुजून नाहक वेठीला धरले जात असून बदनामी केली जात आहे. संबंधित वादामध्ये

वैयक्तिक विकासाबरोबरच महिलांनी सामाजिक बांधिलकी जपावी-श्रद्धा कळंबटे.

एक विचार सभा उस्फूर्तपणे संपन्न..        रविवार दिनांक 4 मे रोजी थिबा पॅलेस परिसरातील महिलांची एक बैठक श्रद्धा कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीमध्ये महिलांनी एकत्र येणं, विचारविनिमय करणे आवश्यक आहे का? यावर चर्चा करण्यात आली.

ग्रुप ग्रामपंचायत दळे छप्परविना; इमारत दुरुस्ती चा ठराव एक वर्ष आधीच.

समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर- ( दळे) :- राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळे च्या इमारती वरील छप्पर दि.२४-०४-२५ ला कोसळले.दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारत दुरुस्ती बाबत एक वर्षे आधीच ठराव पास झाला आहे.परंतु इमारत दुरुस्ती

सागरी महामार्गावरील होणाऱ्या मासे वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या वाहनांवर केली कारवाई; परिवहन आयुक्त मुंबई आणि उपप्रादेशिक विभाग MH08 केली होती तक्रार.

समिर शिरवडकर-रत्नागिरी.रत्नागिरी : (नाटे) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील साखरी नाटे,आणि रत्नागिरी हुन तैलयुक मासे वाहतूक सायंकाळी ६ ते पहाटे ६ पर्यत होत असते. नाटे विभागात अनेक मासे साठा आणि त्यावर होणारे प्रक्रिया करणारे मोठ्या कंपन्या

रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात भाजपाचे असणार चार मंडल अध्यक्ष; भाजपाचे संघटन मजबुतीकडे लक्ष….

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने संघटन वाढवण्याच्या दृष्टिने तळकोकणात कंबर कसलेली दिसून येते. भारतीय जनता पार्टीचे महत्व तळ कोकणात वाढताना दिसत आले आहे. पूर्वी शिवसेना या पक्षाचे ग्रामीण भागात असलेले संघटन पाहता भाजपाला आपले संघटन वाढवण्याची

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा  रत्नागिरीच्या अध्यक्षपदी अजय गराटे तर जिल्हा सरचिटणीस पदी संतोष रावणंग यांची निवड..

         .    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक्षक पतपेढी  सभागृह चिपळूण येथे नुकतीसंपन्न झाली. या अधिवेशनात शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गराटे तर जिल्हा सरचिटणीस पदी

error: Content is protected !!