बातम्या

अखेर सहकार नगरच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू; भाजपाने दिला होता आंदोलनाचा इशारा..

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामधील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी या टाकीला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. या टाकीचे दुरुस्तीचे काम आठ महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या  कारणांनी दुरुस्तीचे

भाजप व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. हा

खेड मधील युवक प्रसाद गांधी यानां खेड जेसीआय खेड कडून युवा तरुणांचा आदर्श पुरस्काराने सन्मानित..

    जागतिक युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती निम्मित खेड जेसीआय मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन १२ ते १८ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते यामध्ये समाजातील युवकांसाठी काम करणारे खेड मधील युवक आणि मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद

भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाची सदस्यता नोंदणी व संविधान सन्मान अभियान बैठक संपन्न..

मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची ही प्रमुख उपस्थिती.नागपूर, महाल: भारतीय जनता पार्टीच्या विदर्भ विभागीय सदस्यता नोंदणी अभियान व संविधान सन्मान अभियानाच्या प्रमुख पदाधिकारी बैठक आज दिनांक १७ जानेवारी २०२५

अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण यांच्याकडून भरीव मदत.

रत्नागिरी : रत्नागिरीत प्रथमच होणाऱ्या अखिल मराठा महासंमेलनासाठी सुहासी रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी भरीव मदत केली आहे. आयोजक मराठा मंडळाकडे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि भाजपा

मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्या नंतर मत्स्यव्यवसाय विभाग आला ‘अलर्ट मोड’ वर; 2 LED light मासेमारी नौकांवर कारवाई..

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED light मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य

पी.एम.किसान योजनेच्या ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्यासाठी साईझ मर्यादा वाढवावी; २०० केबी ऐवजी ५०० केबी करावी.

माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव समिर शिरवडकर यांची कृषी आयुक्तांकडे मागणी. ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी रत्नागिरी :- ( राजापूर) :- भारतातील किंबहूना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भारताचे पंतप्रधान सन्मा.नरेंद्र मोदी जी नी देशातील

आमदार  किरण ( भैया) सामंत यांच्या एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या उक्तीचा पुन्हा एकदा आला अनुभव….

समिर शिरवडकर- रत्नागिरी.राजापूर:-( जैतापूर) :- जिल्हा परिषद शाळा मांजरेकर वाडी जैतापूर या शाळेमध्ये असलेल्या कायमस्वरूपी शिक्षकाची बदली झाल्यामुळे ही शाळा शून्य शिक्षकी झाली होती त्यामुळे गेले काही दिवस शिक्षक अदलून बदलून कामगिरीवर येत

रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप परिसर हा एम. आय.डी.सी. ला जोडला आहे. हा परिसर रत्नागिरीला जोडण्याबाबत भाजपाचे विद्युत विभागाला निवेदन.

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परीसर हा एम.आय.डी.सी. ला जोडलेला आहे. त्यामुळे या परिसरात सतत वेगवेगळया कारणांमुळे सतत विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. यामुळे या परिसरात राहणा-या लोकांना याचा फार त्रास होत आहे. व विदयुत विभागाबाबत नाराजी पहायला…

देवरुख कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पानाफुलांच्या आकर्षक रांगोळ्यांचे सादरीकरण.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्ष विभागाच्यावतीने शारदोस्तवानिमित्ताने आणि सरस्वती पूजनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या 'पानाफुलांच्या रांगोळी…

error: Content is protected !!