राजकीय

आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते युवासेना कॉलेज युनिट नामफलकाचे अनावरण.

रत्नागिरी : शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय रत्नागिरी येथे युवासेना

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी माजी जि. प. सदस्य बाबू पाटील यांची नियुक्ती; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मिळेल यश – ॲड. दीपक पटवर्धन.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे काम भाजप दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी हाती घेतले आहे. यातूनच जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी वाटद-खंडाळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांचेवर

विकासकामांचे श्रेय लाटण्याचे दिवस गेले आता; केविलवाणी धडपड जनता ओळखून आहे. – भाजपा..

संगमेश्वर : राज्य महामार्ग-१७४ आणि राष्ट्रीय महामार्ग-१६६ यांना जोडणाऱ्या बाव नदीवरील पुलाला मान्यता दिल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती मा. रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दि. २६ एप्रिल २०२१ रोजी ट्वीटद्वारे प्रसृत केली. हा ब्रीज

माजी पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर मारहाण प्रकरणी आम आदमी पार्टी रत्नागिरी ने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दार..

"रत्नागिरीत राजकीय दडपशाहीचा "सिंधुदुर्ग मॉडेल" कदापि माजू देणार नाही."- श्री ज्योतिप्रभा पाटील

नांदेड येथे भारत जोडो यात्रेतचिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत यादव आपल्या कार्यकर्त्यासह उत्साहात सहभागी.

यात्रेत काँग्रेस ,राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या पहिल्या रांगेत यादव यांना स्थान; तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांची पक्षश्रेष्ठींशी असलेली जवळीक पुन्हा एकदा आली समोर चिपळूण : (ओंकार रेळेकर्) इंदिरा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार

ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) रत्नागिरी तालुका कार्यकारणी बैठक संपन्न…

रत्नागिरी : आज शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख तथा मा.नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजार,

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक भाजपा लढणार- बाळासाहेब भेगडे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढवण्यात येईल, असे भाजपा लोकसभा प्रवास योजना भाग २ चे महाराष्ट्राचे संयोजक तथा माजी मंत्री संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; रत्नागिरी जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा समावेश..

१८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला निकाल मुंबई - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सृष्टीज्ञान संस्थेच्यावतीने ‘स्वयंसिद्धता कार्यशाळा’ संपन्न

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात देवरुख परिसरातील अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय अनिवासी 'स्वयंसिद्धता कार्यशाळेचे' आयोजन स्पर्शज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या रत्नागिरी तालुक्याच्या नियुक्त्या जाहीर.

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सरचिटणीस मा. सौ. स्नेहलताई जाधव व जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या

error: Content is protected !!