बातम्या

कोकण नमन कलामंच, रत्नागिरी निर्मित बहुआयामी महानमनाचा दि. १६ मार्च रोजी होणार शुभारंभी प्रयोग….

रत्नागिरी:- (प्रमोद तरळ) कोकण नमन कलामंच रत्नागिरी तालुका शाखा रत्नागिरी निर्मित रत्नागिरीतील खास कला रसिकांसाठी शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायं ३ ते ६ व ७ ते १० या वेळेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे भव्यदिव्य बहुआयामी महानमनाचे आयोजन करण्यात आले आहे
या महानमनाचे लेखक श्रीधर खापरे, विश्वनाथ गावडे आणि दिग्दर्शक पी.टी.कांबळे आहेत अधिक माहितीसाठी अरुण कळंबटे – ८४८३०६४१७५, हरिश्चंद्र बंडबे – ८६०५९६८६१९,
संतोष धनावडे – ९५११८३३५९३, सुरेश होरंबे – ८३६९१५४४७५, विलास भातडे – ९८६०२९७७६७, श्रीकांत बोंबले – ७७०३९४५४२४ श्रीधर खापरे – ९३७०१२०१७४, विश्वनाथ गावडे – ९९२१६८६७२२, सुरेश दसम – ७८७५७१७३७८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांनी केले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!