Uncategorizedअध्यात्म/राशी भविष्य

राशी भविष्य
(२४ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कोणत्याना कोणत्या कारणाने इतरांचे आपल्याकडे लक्ष राहील. आपल्या खर्चात वाढ होईल. मात्र आर्थिक प्रगती चांगली राहील. कोणालाही भावनिक ब्लॅकमेल करू नका. आजचा दिवस आपणासाठी चांगला जाईल.
➡️ वृषभ : चांगले विचार चांगले काम तुमच्यासाठी चांगले दिवस घेऊन येतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला आपण वेळ द्या. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.


➡️ मिथुन : आज तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असेल पण कामही तितकेच असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. मुलांसाठी काहीतरी योजना बनवाल जे कायम लक्षात राहील, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद करू नका स्वतःला शांत ठेवा.
➡️ कर्क : आजचा दिवस चांगला ऊर्जा असलेला असणार आहे. पैसा महत्त्वाचा आहेच पण त्यामुळे आपले लोक आपल्यापासून दूर होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्या. थोडा तणाव जाणवेल, तुमच्या जीवनसाथीला समजावा तुमच्यासाठी ते किती किमती आहेत. दान धर्म करा.


➡️ सिंह : तणाव चिंता आपली तब्येत खराब करू शकते. कोणताही अति विचार करू नका. तुमच्या आवडत्या व्यक्तीची आज खूप आठवण येईल. आज रोमँटिक मूडमध्ये असाल.
➡️ कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. काहीसे मतभेद जाणवू शकतात. जवळच्या लोकांबरोबर गप्पा मारणे पसंत कराल.
➡️ तुला : आरोग्यात सुधारणा जाणवेल स्वतःचे आनंदाचे क्षण इतरांशी शेअर करा. आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहणे कठीण जाईल. देवपूजा ध्यान धरणा ग्रहणामध्ये वेळ घालवाल.


➡️वृश्चिक : आणि आपण इकडे लक्ष द्या तेलकट तुपकट जास्त खाऊ नका. आजचा दिवस परिवाराबरोबर घालवा. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.
➡️धनु : आज धनलाभ होणारा दिवस आहे. आजचा दिवस फायदा देऊन जाणार असेल. आपल्या कामात यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या.
➡️ मकर : दिवसाची संध्याकाळ काहीसा तलाव देईल. आर्थिक बाजू मजबूत होत असल्याने तुमची चिंता काहीशी दूर होईल. मज मजेमध्ये दिवस व्यर्थ जाईल, मित्रमंडळींबरोबर वेळ घालवाल.


➡️ कुंभ : तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. व्यापारामध्ये काहीसे नुकसान होऊ शकते. संगीत ऐकणे जवळील व्यक्तींशी संवाद साधने यामध्ये आजचा आपला दिवस जाईल.
➡️ मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून आज दूरच रहा. कौटुंबिक आनंदात अधिक उत्साहाने सहभागी व्हाल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांमध्ये राहण्यात आहे.

दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..


▶️ दखल न्यूज महाराष्ट्.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!