गुहागर – (प्रमोद तरळ) कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ, ता. गुहागर,जि. रत्नागिरी, आयोजित शालेय जिवनावरील दोन अंकी नाटक “मुक्काम पोस्ट शाळा ” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार
दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता,
साहित्य संघ गिरगांव येथे सादर होणार आहे
कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ निर्मित, आणि उमराठ गावचे सुपुत्र श्री. मंगेश गावणंग लिखित ,
विनोदी तसेच समाज प्रबोधनपर दोन अंकी नाटक “मुक्काम पोस्ट शाळा” या नाटकामधून आपल्या मराठी शाळेतील आठवणी जाग्या तर होणारच शिवाय काही गमतीदार किस्से पाहायला मिळतील.असे सांगितले
हे नाटक नाट्य रसिकांनी पाहायला विसरू नका अथिक माहितीसाठी
निलेश भा. गावणंग. :- 9769164916
संदीप रा.गावणंग :- 9870545012
संदेश शं धनावडे :- 9867976163 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कोंडवी उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात येत आहे