रत्नागिरी : युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेली आळी आयोजित श्री. दादा ढेकणे सौ. वर्षा ढेकणे पुरस्कृत भव्य नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा रत्नागिरी शहरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठ्या उत्साहाने पार पडल्या यावेळी या स्पर्धेमध्ये विजेता संघ जय शंभो नारायण पऱ्याची आळी, उपविजेता संघ रंगीला फगर वटार या संघानी पटकाविले स्पर्धेमध्ये मालिकावीर निखिल सुर्वे, उत्कृष्ट फलंदाज निरंजन, उत्कृष्ट गोलंदाज यश फगर वाटार स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी राहुल रसाळ, मुन्ना बसणकर, संकेत भोंगळे, ओमकार रसाळ, निखिल नाचणकर, स्वप्निल शिर्के, सागर यंदे, अक्षय नांदगावकर, नील कोतवडेकर, युवा फ्रेंड्स चे सर्व सभासद यांनी मेहनत घेतली
- Home
- युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेली आळी आयोजित श्री दादा ढेकणे सौ वर्षा ढेकणे पुरस्कृत भव्य नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न..