आठल्ये-सप्रे- पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन.

देवरुख : कै. द. ज. कुलकर्णी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे आयोजित करण्यात आली आहे. सन २०२२-२३

ग्रामसेवक मंगेश पांचाळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्काराने सन्मानित.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) चिपळूण तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मंगेश केशव पांचाळ यांना साप्ताहिक भगवे वादळ प्रथम वर्धापन दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार मुंबई धारावी येथे मान्यवरांच्या

माजी पालकामंत्री आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते आदित्य थेराडे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत

चिपळूण : (ओंकार रेळेकर )मुंबई जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकणी मालवणी जात्रोउत्सव कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकामंत्री जोगेश्वरी चे उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते कोरोना

फूणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेत येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी..

रत्नागिरी : फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजूबाजूच्या गावांमधून अनेक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मात्र या रुग्णांना तासंतास डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते, अनेकदा डॉक्टर खूप उशिरा येत असल्याने लोकांच्या

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता तर मुंबई संघाला तिसरा क्रमांक.

रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन ऑफ ओडिसा याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाचवी राष्ट्रीय जुनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र संघ

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक पदी डॉ. प्रमोद सावंतांची नियुक्ती.

दापोली:- कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय व कष्टकरी शेतकरी यांच्याशी निगडित शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या व मागील वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि

मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या आजारावरील उपचारासाठी इंफिगो आयकेअर हॉस्पिटलचे एक पाऊल पुढे.

जिल्ह्यात  अनेक ठिकाणी डोळ्यांच्या पडद्याची तपासणी शिबिर. चिपळूण : (ओंकार रेळेकर)मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांच्या  डोळ्यांच्या आजारावरील* उपचारासाठी जिल्ह्यात इंफिगोहॉस्पिटलने एक पाऊल पुढे टाकले आहे            

देवतळे भागात कांडेचोराची सापडली तीन पिल्ले; प्राणिमित्र यांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागच्या मार्गदर्शना खाली त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात दिले सोडून.

चिपळूण : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील परिमंडळ पाली येथील देवतळे भागातील जीवन जयवंत विंचू (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांचे घराशेजारील रिकाम्या पाण्याच्या हौदामध्ये शुक्रवारी ११/११/२०२२ रोजी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास

कारवांचीवाडी भागात डांबरात अडकलेली घोरपडीला प्राणिमित्र आणि वनविभागच्या सहाय्याने जीवदान..

प्राणिमित्रांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शना खाली त्या घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडले रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील कारवांची वाडी भागातील सचिन सुहास रेवाळे (रा. आदर्श वसाहत,

विकासकामांचे श्रेय लाटण्याचे दिवस गेले आता; केविलवाणी धडपड जनता ओळखून आहे. – भाजपा..

संगमेश्वर : राज्य महामार्ग-१७४ आणि राष्ट्रीय महामार्ग-१६६ यांना जोडणाऱ्या बाव नदीवरील पुलाला मान्यता दिल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती मा. रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दि. २६ एप्रिल २०२१ रोजी ट्वीटद्वारे

error: Content is protected !!