नूतन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थितीत भाजपा दक्षिण रत्नागिरी यांचा 26 नोव्हेंबरला मुक्त संवाद महिला मेळावा.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवनिर्वाचित महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ या हा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच रत्नागिरी कोकण दौऱ्यावर २६ नोव्हेंबर रोजी येणार आहेत. या दिवशी रत्नागिरी

‘भारत जोडो’ दरम्यान स्वातंत्र्यवीरांचा अवमान होणे अत्यंत निंदनीय : भाजपा संगमेश्वर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा कोमल रहाटे

संगमेश्वर : "'भारत जोडो अभियान' कॉंग्रेसच्या माध्यमातून राबवले जात आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा प्रवास यादरम्यान केला जात असताना महाराष्ट्रात राहुल गांधी येतात आणि अकोल्यातील एका पत्रकार परिषदेत

रत्नागिरीची कन्या डॉ.प्रुवप्रभा पाटील United Nations Climate Change Conference 2022 मध्ये प्रतिनिधी.

रत्नागिरी : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राधारानी पाटील यांची कन्या आणि आम आदमी पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा संयोजक श्री ज्योतिप्रभा पाटील यांची बहिण, डॉ.पूर्वप्रभा पाटील यांनी या वर्षी इजिप्तमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या

धम्मलिपि व बुद्ध लेणींच्या जनजागृतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुनील खरे यांना समाजरत्न पुरस्कार.

नाशिक : नाशिक मधील नारायण लोखंडे सभागृहात नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड हे

रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे लवकरच काँक्रीटीकरण रत्नागिरी व कणकवली रेल्वे स्थानकांवर सुसज्ज पोलिस ठाणे उभारणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा

मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते

एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूलच्या बालविद्यार्थ्यांनी फॅन्सीड्रेस स्पर्धेतून सादर केले कलागुण..

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या चिपळूण तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूल स्कूल चिपळूण बाजार समोर मार्कंडी येथील शाळेत शुक्रवारी बालविद्यार्थ्यांसाठी फॅन्सीड्रेस

वाशिष्ठी डेअरीच्या ‘मिल्क पाऊच’ चे शानदार लॉंचिंग; वाशिष्ठी दूध शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध.

चिपळूण : (ओंकार रेळेकर )मे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या 'मिल्क पाऊच' च्या प्रोसेसिंग युनिटचा शुभारंभ चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. नंतर

ओबीसी राजकीय आरक्षण सुनावणीसाठी पुन्हा तारीख;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर..

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी इतर मागावर्गीय अर्थात ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, या विषयावरची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासोबतच थेट नगराध्यक्ष निवडीच्या

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार संपन्न..

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विविध साहित्य, कला व क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षक यांना

रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे ग्रामपंचायतीचे नागरी विकास कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष..

रत्नागिरी : रत्नागिरी पासून सात आठ किलोमीटर अंतरावरील मिरजोळे ग्रामपंचायतीचा भोंगळ आणि बेबंदशाही कारभार सुरु आहे.या कारभारातून येथील स्थानिक ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळत नसून खराब रस्ते,अपुरे पिण्याचे पाणी,मोकाट गुरे,उनाड

error: Content is protected !!