महाराष्ट्रातील तरुणांनो, जरा इकडे लक्ष द्या! – भाजपा सोशल मीडिया संयोजक योगेश मुळे आदित्य ठाकरे शास्त्रशुद्ध अपप्रचार करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहेत.
संगमेश्वर: हातची सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे सध्या बेभान झाले आहेत. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाचे दुष्परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर पडताना दिसत आहेत. प्रशासकीय पुराव्यांनिशी आता हे सिद्ध झाले आहे की…