सौ .मिनाक्षी विलास गिरी यांना महाराष्ट्र खेळ पुरस्कार 2022 जाहीर.
रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोशिएशन महाराष्ट्र राज्य महासचिव आणि वेस्ट झोन डायरेक्टर सौ मिनाक्षी विलास गिरी यांना महाराष्ट्र खेळ पुरस्कार समितीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2022 ला!-->…