रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोशिएशन महाराष्ट्र राज्य महासचिव आणि वेस्ट झोन डायरेक्टर सौ मिनाक्षी विलास गिरी यांना महाराष्ट्र खेळ पुरस्कार समितीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.टेनिस क्रिकेट खेळणा-या खेळाडूना एक सुवर्ण संधी मिळवून देण्याची कामगिरी मिनाक्षी गिरी करत आहेत.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव सुमीत अणेराव माझे कोकणचे पत्रकार राहूल वर्दे सर,दिलीप दिवाळेसर.गणेश खानविलकर, रोशन करडवकर, रणजित पवार, संजय निवाते, पुर्वा बाकाळकर,वैष्णवी गुरव,साक्षी बेर्डे,आर्या पिठलेकर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडू यांनी मिनाक्षी गिरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.