रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष!-->…
दिपावली दिवशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने दीपमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांनी सर्वप्रथम गडावर साफसफाई करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, दिवे लावून भवानी देवीची पूजा!-->…
गुहागर : दिवाळी सण म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाचा क्षण, गोडधोड खाऊ,मौज-मजा, मस्ती, नवीन कपडे सगळीकडे आनंदी आनंदच असतो दिवाळी सणात लहान मुलांकडून वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात; लहान मुलांना यामध्ये!-->…
नाशिक :- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद होत असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद!-->…
रत्नागिरी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली असून तब्बल 45 दिवस ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दि. 25 डिसेंबर रोजी बदली पात्र!-->…
रत्नागिरी : सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सण साजरा करण्यामध्ये सर्व रमून गेले आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरामध्ये अनेक भागात फटाके वाजवल्यामुळे खूप कचरा जमा झाला आहे. यासाठी सणासुदीच्या दिवसात देखील!-->…
रत्नागिरी : पावसाचा मुक्काम अधिक लांबल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवली नाही. त्यामुळे आता थेट थंडीचे आगमन झाले असून राज्यातील सर्वच विभागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. वातावरणामध्ये काहीसा गारटा जाणवू लागला आहे. पर्यटक!-->…
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे. दिवाळीच्या सणासुदीलाच जिल्यात चोरटे!-->…
देवरुखची : ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिरामध्ये हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळ, देवरुख-खालची आळी येथील येथील युवकांनी साकारलेल्या रांगोळ्या भक्तांच्या व कला रसीकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. गेली अनेक वर्ष खालची आळी, देवरुख येथील रांगोळी!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.