बातम्या

यंग बॉईज ग्रुप आयोजित खालचा फगरवठार; श्री दुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष

स्वराज्य संस्था कोकणने भवानगडावर दिवे लावुन केली रोषणाई..

दिपावली दिवशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने दीपमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांनी सर्वप्रथम गडावर साफसफाई करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, दिवे लावून भवानी देवीची पूजा

गुहागर तालुक्यातील साखरी आगर कातळ वाडी तील मुलांनी साकारला जंजिरा किल्ला.

गुहागर : दिवाळी सण म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाचा क्षण, गोडधोड खाऊ,मौज-मजा, मस्ती, नवीन कपडे सगळीकडे आनंदी आनंदच असतो दिवाळी सणात लहान मुलांकडून वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात; लहान मुलांना यामध्ये

पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत : शिक्षणमंत्री केसरकर

नाशिक :- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद होत असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद

ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर..

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली असून तब्बल 45 दिवस ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दि. 25 डिसेंबर रोजी बदली पात्र

प्रभाग क्र. १४ ढेकणे कुटुंबियांनकडून सफाई कामगार यांना दिवाळी निमित्त दिवाळी फराळ व गिफ्ट वाटप. स्वच्छता कर्मचारी यांची मेहनत व काम याची दखल नक्कीच घेण्यासारखी : भाजपाओबीसी युवाअध्यक्ष दादा ढेकणे..

रत्नागिरी : सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सण साजरा करण्यामध्ये सर्व रमून गेले आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरामध्ये अनेक भागात फटाके वाजवल्यामुळे खूप कचरा जमा झाला आहे. यासाठी सणासुदीच्या दिवसात देखील

महाराष्ट्रात थंडीची चाहूल..
कोकणात येण्यास पर्यटकांची गर्दी..

रत्नागिरी : पावसाचा मुक्काम अधिक लांबल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवली नाही. त्यामुळे आता थेट थंडीचे आगमन झाले असून राज्यातील सर्वच विभागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. वातावरणामध्ये काहीसा गारटा जाणवू लागला आहे. पर्यटक

वातावरण बदलाचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर.

रत्नागिरी : संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. करोडो रुपयाची गुंतवणूक, उलाढाल मासेमारी व्यवसायामध्ये होत असते. साधारणपणे नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात होते. यंदा देखील पारंपारिक आणि पर्ससीननेट

संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ..
एकाच रात्री चार ठिकाणी चोरी.

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे. दिवाळीच्या सणासुदीलाच जिल्यात चोरटे

देवरुखची ग्रामदेवता सोळजाई मंदिरातील रांगोळ्या ठरलेल्या लक्षवेधी..

देवरुखची : ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिरामध्ये हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळ, देवरुख-खालची आळी येथील येथील युवकांनी साकारलेल्या रांगोळ्या भक्तांच्या व कला रसीकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. गेली अनेक वर्ष खालची आळी, देवरुख येथील रांगोळी

error: Content is protected !!