बातम्या

कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट – मुंबई( गोरेगाव लोणेरे माणगाव )च्या वतीने गरजूंना मदतीचा हात.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर.

माणगाव : तालूक्यातून  मुंबईत येणाऱ्या पेशंट सोबत उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई गोरेगांव लोणेरे माणगांव यांच्या वतीने गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना  सायन – केईएम – वाडिया रुग्णालय, कुपर, भगवती शताब्दी रुग्णालय येथे एक छोटंसं ब्लेंकेट  भेट वस्तू।  स्वरुपात  ट्रस्ट माध्यमातून अनेक गावाकडून अचानक येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना, अंथरून पांघरूणाची अत्यंत आवश्यकता असते.  त्यामुळे गरजू  रूग्णांच्या  नातेवाईकांची लहान बालकांना, माता भगिनीं बांधवांना ब्लॅकेट वाटप करण्यात आले.तर प्रत्येक्ष ठिकाणी जाऊन आणि परिस्थितीची जाणीव ठेऊन स्वाताच्या स्वखर्चातून मायेची उब म्हणून ब्लॅंकेट देऊ करत एक ऊब ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना माणुसकीचा हात पुढे देण्यात आला. आणि या आनंदात आपला आनंद शोधत थंडीमध्ये या गरजवंताना चिमुकल्या ना ऊब देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला असल्याचे ट्रस्टच्या सदस्य यांच्या कडून सांगण्यात आले.
            तर ब्लॅंकेट वाटप हा एक चांगुलपणाची माणुसकीचा
खारीचा वाटा  युवा कुणब्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून उचलण्यात आला. तर असे अनेक संस्थेचा स्तुत्य उपक्रम कार्यक्रम संस्थापक विश्वस्त  निलेश सत्वे , निलेश तळवटकर , प्रकाश मोरे ,यांच्या मार्गदर्शना खाली अनेक छोटी मोठ्या प्रमाणात मदत ट्रस्ट माध्यमातून  हात मदतीचा संस्थेच्या वतीने एक छोटासा उपक्रम ट्रस्ट टीमच्या उपस्थितीत पार पडला भविष्यात असेच अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्यानचे सांगण्यात आले.

यावेळी संदीप ढेपे,महेश महादेव,मिथुन पालकर,मधुकर मोरे, सुभाष तेटगुरे,रविंद्र माने,संदेश जुमारे,शैलेश पालकर,निलेश सत्वे,सुनिल पालकर, संतोष आवाद,राकेश शिंदे, केशव निंबरे,पंकज पालकर, विकास करकरे,बळिराम महाडिक,  तेजेश गवस्कर,अशोक पालकर, परेश शिंदे, दिनेश कदम,नितीन शिंदे, विठ्ठल लाखाडे,नितीन मोरे,समिर गवस्कर,प्रकाश विठ्ठल मोरे,निलेश तुकाराम सत्वे, इत्यादी सर्व सभासद    उपस्थित होते  कार्यक्रमाचे नियोजन उत्तम रित्या करुन कार्यक्रम यशस्वी केला .
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!