प्रतिनिधी : अक्षय कदम
नुतन वर्षाची सुरवात बहारदार करण्याकरिता काव्यकुंज साहित्य समूह आयोजित कोकण विभाग मर्यादित काव्य संमेलन “श्वास लेखनाचा,रुणझुणत्या पाखरांचा” यशस्वी रित्या संपन्न झाले.नवीन पर्व,नवीन दिशा घेऊन कोकणच्या लाल मातीमधील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून आयुष्याला नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे काम “काव्यकुंज साहित्य समूह” यांच्या कडून करण्यात आले.या ऊर्जादायी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेल्या मा. अश्विनी निवाते,संमेलनाचे अध्यक्ष मा.सागर डावल,उपाध्यक्ष मा. मिलिंद ठीक,तसेच प्रमुख मान्यवर जल फाऊंडेशनचे सल्लागार आदरणीय श्री.वसंत मोरे साहेब,तसेच पत्रकार,कवी, समाजसेवक,लेखक आणि काव्यकुंज साहित्य समूहाचे खजिनदार श्री.सुदर्शन शांताराम जाधव,पत्रकार-कवी अमित भुवड तसेच काव्यकुंज साहित्य समूहाचे सर्व सदस्य आणि उपस्थित कवींच्या,मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्यकुंज साहित्य समुहाचे अध्यक्ष/कवी शैलेश निवाते सर यांनी केले,तर कार्यक्रमाची प्रस्तावना कवी-गितकार सिद्धेश उतेकर यांनी केले.संमेलन मध्ये सहभागी झालेले कवी-कवियत्री पुढीलप्रमाणे सिद्धी गोरिवले, साक्षी सुशिल पाटील,स्नेहल रमेश गोठल,वेदांत पंडित, रत्नेश रामचंद्र बाईत,नितीन यशवंत मोरे,रोहन राजेंद्र सिनकर,सिद्धी संतोष चाळके,कल्पेश आत्माराम पारधी,तेजस महादेव फटकरे, भूषण सुनिल मोहित,रामचंद्र शांताराम कळंबाटे,अमित गणपत जावळे,स्वरूप शशिकांत सावंत, चेतन चंद्रकांत मोरे,अशोक पुंडलिक नार्वेकर,सानिया मंगेश सुर्वे,ओंकार भुवड,मानसी घुमे, भास्कर सदाशिव आग्रे, श्वेता संतोष चव्हाण,अनोद मुंडेकर, भूषण तांबे,अवंतिका महाडिक, सुनिल माणका घाणेकर, रंजित वणे,गौरी यशवंत पंडित उत्कृष्ट दर्जेदार पद्धतीने पार पडला.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
*संपर्क : 7263096