ई-केवायसी पूर्ण केलीत..? अन्यथा…! शिधापत्रिकेतून नाव वगळणार!

रत्नागिरी :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट…

नेते कोणत्याही पक्षात गेले तरी सामान्य शिवसैनिक पक्षाला गतवैभव प्राप्त करून देतील- डॉ .प्रतिक झिमण.

आज शिवसेना माजी जि.प.अध्यक्ष श्री.जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली . खरतर आबांनी हा निर्णय का घेतला हे अनाकलनीय आहे , पण आता घेतलाय तर त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा . नाचणे सह…

येणाऱ्या विधानसभा निवडणुक संदर्भात जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्या नेतृत्वात देवरूख भाजप कार्यालयात संगमेश्वर दक्षिण मंडळ तालुक्याची बैठक संपन्न.

प्रदेश सचिव महिला मोर्चा महाराष्ट्र भाजपा शिल्पा मराठे,महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा ढेकणे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुक प्रमुख प्रमोद अधटराव , राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा निवडणुक प्रमुख राजश्री ( उल्का ) विश्वासराव,…

सुरेखा पाथरे यांना शीतल काळे यांच्या हस्ते स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान.

रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ( पावस रत्नागिरी) यांच्यावतीने दिला जाणारा स्वरुप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुरेखा देवराम पाथरे यांना सौ. शीतल काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ.…

विश्वकर्मा केंद्र सुरू करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आक्रमक; उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाला धारेवर धरले.

रत्नागिरी : साडवली, देवरुख येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चालू करून लोहारकाम करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम मिळण्याकरिता जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा उद्योग कार्यालयात जाऊन महाव्यवस्थापक प्रकाश…

वर्तुळ.

लहानपणापासूनच आपले अनेक गुरुजींनी आपल्याला काही ना काही तरी शिकवीत असतात. ते नेहमीच आपल्याला जे शिकवतात ते अर्थपूर्ण आणि त्याच्या पाठीमागची संपूर्ण कल्पना आणि संकल्पना सांगूनच शिकवत आले आहेत. परंतु काही गोष्टींमध्ये आपण या…

मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथील आयडॉलच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके लवकरच मिळणार.

भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी घेतली पदवीधर आ. निरंजन डावखरे यांची भेट. रत्नागिरी:- गेले अनेक महिने रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात आयडॉलच्या…

डॉ. तोरल शिंदे, सुरेखा पाथरे, सुनिता गोगटे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार जाहीर.

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा…

राष्ट्रस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम, रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांचा समावेश.

टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 वी जूनियर U17 आणि 8वी सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 नाशिक येथील MCC ग्राउंड येथे दिनांक 26 ते 29 सप्टेंबर 2024 रोजी पार…

घरात लावा ओव्याचे रोप.. ‘या’ सहा मोठ्या आजारांपासून मिळेल मुक्तता..

भारतामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यामध्ये फार मोठे आयुर्वेदिक गुण आहेत. अनेक वनस्पतीमधून आपल्याला अनेक आजारांवर मात करण्याची शक्ती मिळते. तुळस कडुलिंब, आंबा, पेरू अशी अनेक झाडे आहेत की त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. केवळ…

error: Content is protected !!