मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या पुढाकाराने चिपळूण वासियांना घेता येणार नामवंत गायकांच्या गाण्यांचा आनंद..सोमवारी चिपळूणात स्वरदीपावली चे आयोजन.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) कोरोना संकटकाळ, चिपळूण मधील महापूर या मागील दोन वर्षाच्या काळखंडा नंतर चिपळूण वासियांना एक सुरेल गाण्यांचा आनंद मिळावा म्हणून चिपळूण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या संकल्पनेतून ,पालिका

‘आप’ पक्षाचे गुजरात निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे असणार..? अरविंद केजरीवाल यांनी केली मोठी घोषणा.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्ष मैदानात उतरले असून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होते यावेळेस मात्र गुजरात राज्यात

शिंदे-फडणवीस सरकार भटके-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर : भाजपा भ.वि.जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे.

रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकार भटके विमुक्त यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत गणेशगुळे येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ.

गणेशगुळे : काल गुरुवार दिनांक 3/11/22 रोजी गणेशगुळे ग्रामपंचायत कडून केंद्र शासनाच्या (जलजीवन मिशन योजने) अंतर्गत 76 लाखाच्या नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे सरपंच श्री.संदीप शशिकांत शिंदे यांच्या शुभ

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय व सद्गुरु लोकमान्य वाचनालय आयोजित वकृत्व स्पर्धेत पायल दोरखडे प्रथम

देवरुख : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख यांनी संयुक्तपणे 'मला प्रभावित करणारे पुस्तक' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या

अट्रोसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे; रिपाई आपल्या भूमिकेवर ठाम – सुशांत भाई सकपाळ.

खेड : मागासवर्गीय निधीचा गैरवापर करून. स्वतःचा सार्थ साठी आपल्या राजकीय पदाचा वापर करणारे लोक प्रतिनिधी तर जाणुन बुजून निधी खर्ची टाकण्या साठी मदत करनारी येथील यंत्रणा बाबत अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे या भूमिकेवर

कार्यतत्पर वाहक-चालकाच्या सतर्कतेमुळे एक वर्षाच्या बाळाला मिळाले जीवनदान.

बस थेट हॉस्पिटलमध्ये नेत वाचवले बाळाचे प्राण; संवेदनशील वाहक व चालकाचे सर्वस्तरातून कौतुक ! बीड : रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाई मार्गे बीड ला जात असताना नेकनूर ते बीड प्रवास करताना एका महिलेच्या 1 वर्षाच्या लहान मुलाला

राशी भविष्य(३ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आज आपला खर्च वाढू शकतो. खऱ्या प्रेमाची अनुभूती येईल आई-वडिलांकडून तुमच्या जोडीदाराला काहीतरी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.➡️ वृषभ : अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस आहे. खरेदी करताना निर्णय घेताना

जनतेसाठी  रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा; सिंधुदूर्ग आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसिन सुविधा केंद्राचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन.

मुंबई - राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा

चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात..

भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहमध्येच अधिकारी जाळ्यात; लाच लुचपत विभागाची कामगिरी.. चिपळूण : चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले असून अवघ्या आठ दिवसांपूर्वी यांची

error: Content is protected !!