बातम्या

फूणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेत येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी..

रत्नागिरी : फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजूबाजूच्या गावांमधून अनेक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मात्र या रुग्णांना तासंतास डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते, अनेकदा डॉक्टर खूप उशिरा येत असल्याने लोकांच्या मनात याबाबत नाराजी

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता तर मुंबई संघाला तिसरा क्रमांक.

रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन ऑफ ओडिसा याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाचवी राष्ट्रीय जुनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता व मुंबई

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक पदी डॉ. प्रमोद सावंतांची नियुक्ती.

दापोली:- कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय व कष्टकरी शेतकरी यांच्याशी निगडित शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या व मागील वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या

मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या आजारावरील उपचारासाठी इंफिगो आयकेअर हॉस्पिटलचे एक पाऊल पुढे.

जिल्ह्यात  अनेक ठिकाणी डोळ्यांच्या पडद्याची तपासणी शिबिर. चिपळूण : (ओंकार रेळेकर)मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांच्या  डोळ्यांच्या आजारावरील* उपचारासाठी जिल्ह्यात इंफिगोहॉस्पिटलने एक पाऊल पुढे टाकले आहे             रत्नागिरीतील सुप्रसिद्ध

देवतळे भागात कांडेचोराची सापडली तीन पिल्ले; प्राणिमित्र यांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागच्या मार्गदर्शना खाली त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात दिले सोडून.

चिपळूण : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील परिमंडळ पाली येथील देवतळे भागातील जीवन जयवंत विंचू (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांचे घराशेजारील रिकाम्या पाण्याच्या हौदामध्ये शुक्रवारी ११/११/२०२२ रोजी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास कांडेचोराची (काळमांजर)

कारवांचीवाडी भागात डांबरात अडकलेली घोरपडीला प्राणिमित्र आणि वनविभागच्या सहाय्याने जीवदान..

प्राणिमित्रांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शना खाली त्या घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडले रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील कारवांची वाडी भागातील सचिन सुहास रेवाळे (रा. आदर्श वसाहत, कारवांचिवाडी, रत्नागिरी)

ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय? वाघांना की व्यावसायिकांना?

रोखठोक... भाग १          महेश पानसे         विदर्भ अध्यक्ष     राज्य पत्रकार संघ,मुंबई. १७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोब अंधारी वाघ पंकल्प शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना  हवालदिल करून वाघांना तरी नैसगिंक आवास देत आहे का? की आपल्या

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी कार्यरत ‘इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन & रिसर्च ( आयफर ) आता यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांशी संलग्न दिल्ली मेडिकल हेल्थकेअर अकॅडमी चे अभ्यासक्रम राबविणार : मुख्य कार्यकारी संचालक डॉ.ऋषिकेश केळकर व संचालक अ‍ॅड.अनिश पटवर्धन यांची माहिती.

पुणे - सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च (आयफर) हा ई-लर्निंग मेडिकल एज्युकेशन प्लॅटफॉर्म  5 July 2020 रोजी सुरू करण्यात आला.  आयफर चे अनावरण  केंद्रीय मंत्री

पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या पोलीस बॉईज संघटनेचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पदावर सेवेत असलेले पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस कार्मचारी यांच्या न्याय आणि हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्याचा राज्याचे

चांदोर, नाखरे येथे गवा रेड्याचा वावर..

प्रतिनिधी :(प्रथमेश बोडेकर) रत्नागिरी: रत्नागिरी लातुक्यातील चांदोर ,नाखरे आदी भागात काही दिवसांपासून गवा रेडा ग्रामस्थांना ये जा करताना दिसत आहे. अनेकदा लोकांनी पाहिलेही आहे. त्यामुळे रात्री प्रवास करताना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण

error: Content is protected !!