बातम्या

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची खेर्डीत बैठक; शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबत नियोजनाबाबत चर्चा

चिपळूण : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (खेर्डी, चिपळूण) येथे बैठक झाली. या बैठकीत संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच १३

वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशनशी संलग्न होऊन सुरक्षितता साधावी- अन्वरशेठ मेमन..

रत्नागिरी : जिल्ह्यातील वितरकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सुसूत्रतेसाठी वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशन (CPDF) यांच्याशी संलग्न होणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन फेडरेशन चे अध्यक्ष अन्वरशेठ मेमन यांनी केले. प्रॉडक्ट

खेडशी गावातील ग्रामस्थांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ..

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने खेडशी गावातील

राष्ट्रीय पांडुलिपी संस्थेच्या प्रमुखपदी प्रो(डॉ) अनिर्बाण दश नियुक्त.

पुणे : भारतासह अनेक देशांच्या प्राचीन लिपींचे जाणकार, प्रो (डॉ) अनिर्बाण दश यांची नुकतीच राष्ट्रीय पांडुलिपी मिशन अर्थात National Mission for Manuscripts या संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. प्राचीन भारताच्या जवळपास ३५ लिपींचे जाणकार

जितेंद्र आव्हाड यांचे इतिहास संशोधनात योगदान काय? – योगेश मुळे

संगमेश्वर: आज ठाणे येथील विवियाना मॉल येथील सिनेमागृहात आक्रस्ताळेपणा करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत शिरीष देशपांडे दिग्दर्शित आणि सुबोध भावे, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'हर हर महादेव' चित्रपटाचा खेळ बंद पाडला.

घरडा कंपनी ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट FICCI च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) ज्या कंपन्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने केमिकल आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्री

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या प्रा. सागर पवार यांची खो-खो संघाच्या व्यवस्थापकपदी निवड.

देवरुख : शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर शांताराम पवार यांची संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी मुंबई विद्यापीठाच्या खो-खो (महिला) संघाच्या व्यवस्थापकपदी निवड केली

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी राबवली खेडशी गावात स्वच्छता मोहीम..

रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास,कीर महाविद्यालयाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात दोन दिवस स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. दोन दिवसाच्या श्रमदानातून खेडशी गावातील मंदिर परिसराची स्वच्छता व खेडशी ग्रामपंचायत परिसराची

सौ .मिनाक्षी विलास गिरी यांना महाराष्ट्र खेळ पुरस्कार 2022 जाहीर.

रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोशिएशन महाराष्ट्र राज्य महासचिव आणि वेस्ट झोन डायरेक्टर सौ मिनाक्षी विलास गिरी यांना महाराष्ट्र खेळ पुरस्कार समितीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री

राजापूर तालुका धनगर समाज संस्था ग्रामीण व मुंबई शाखा यांच्या वतीनेविद्यार्थ्यांना वह्या वाटपा.

राजापूर : तालुका धनगर समाज संस्था ग्रामीण व मुंबई शाखा यांच्या वतीने प्रति वर्ष प्रमाणे राजापूर तालुक्यातील धनगर समाजातील सर्व धनगर वाड्यातील प्रत्यक्ष वाडीवर जाऊन सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला दरवर्षी विविध कार्यक्रम

error: Content is protected !!