बातम्या

चिपळूण क्रेडाई अध्यक्षपदी संतोषतडसरे तर महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड

चिपळूण (ओंकार रेळेकर)२१७ शहरे आणि
जास्त बांधकाम २८ राज्ये,१३०००पेक्षा
व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिपळूण क्रेडाई संघटनेची बैठक नुकतीच होऊन अध्यक्षपदी संतोष
तडसरे यांची निवड करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड झाल्याबद्दल
त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत पुढील दोन वर्षासाठी माजी अध्यक्ष जावेद दलवाई यांनी नवीन
कार्यकारिणी सूचित केली. त्यानुसार नूतन अध्यक्षपदी संतोष तडसरे, उपाध्यक्षपदी समीर मेमन, रवींद् कुलकर्णी, प्रवीण पटेल, शकील,मुकादम, सचिवपदी शकील चौगुले,
सहसचिवपदी प्रसाद खातू,राहुल काळे,खजिनदारपदी
सहखजिनदारपदी मन्सूर देसाई, सल्लागारपदी शामकांत कदम, जावेद दलवाई, जयंद्रथ खताते, इकबाल अरकाटे, विनय माळी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच क्रीडाई
कमिटीपदी जावेद दलवाई, सूचित पटेल, प्रकाश देसाई. टी. के अनिलकुमार, रफिक चिलवान, तर क्रीडाई युथसाठी रमीज चिलवान व प्रीतम पटेल यांना संधी दिली. यावेळी जयंद्रथ खताते, भूषण ओसवाल, राम रेडीज, दिलीप सावर्डेकर, सुरेश कटारिया, इब्बाल अरकाटे, गणेशसंजय राजेश वाजे मोरे, कानडे, बळीराम मोरे, उदय जुवळे
यांच्यासह मुजीब सनगे, सचिन कदम, जितेंद्र सुर्वे, गुरुप्रसाद सोहनी, अल्ताफ बेबल, अतुल खेराडे, रवींद्र कुलकर्णी, प्रमोद कदम, प्रशांत यादव, मंगेश गायकर, तुषार मोहिते शेखर चितळे, निहार जोशी, समीर ताम्हाने, महेश गुंदेजा, अनिल मेस्त्री, संजय चंद्रशेखर चिपळूणकर, चंद्रशेखर इम्तियाज चौगुले, यासीन दळवी जाधव, प्रकाश जाधव, उपस्थित होते. आगामी कालावधीसाठी सर्वप्रथम
क्रीडाईच्या स्वमालकीची वास्तू उभी करणे, विविध शिबिरे
चिपळूणमधील नागरिकांना घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध देणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २४ एप्रिल रोजी सायंकाळी पेढांबे येथे होणार आहे.

फोटो : क्रेडाई महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना उद्योजक चंद्रकांत भोजने छायाचित्रात दिसत आहेत (छाया ओंकार रेळेकर)

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!