बातम्या

अनिष्ठ प्रथांना बगल देत मुलींनी दिला आपल्या वडिलांना मुखांग्नी.

लांजा :- (प्रमोद तरळ) तालुक्यातील जावडे गावातील धोंडू तानु झिमण यांचे शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी मुंबई महेश्वर मंदिर वसाहत, बीएसटी समोर, लालबाग, मुंबई येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली आहेत.
यावेळी झिमण कुटुंबातील सर्व सदस्य, महेश्वर वसाहतीतील सर्वांनी मदत करून सहकार्य केले.
आपल्या मृत्यू नंतर आपल्या मुलीने आपणास मुखाग्नी द्यावा, अशी त्यांची इच्छा मुलींनी पूर्ण केली.
कुणबी समजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका लांजाचे अध्यक्ष श्री. संतोष माटल यांचे ते मेव्हणे होत.
दुपारी २.०० वाजता भोईवाडा, मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!