प्रतिनिधि : हर्ष नागवेकर
रत्नागिरी : सन्मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि नेते श्री अविनाश जाधव साहेब यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा अध्यक्ष द. रत्नागिरी श्री अविनाश सौंदळकर साहेब, जिल्हा संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी मनिष पाथरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज अजिंक्य केसरकर यांच्या विभागात रत्नागिरी शहरातील पहिल्या “नाका तिथे शाखा” या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
अजिंक्य केसरकर यांच्या माळनाका विभाग येथे रत्नागिरी शहरातील पहिल्या शाखेचे आज उद्घाटन नेते श्री अविनाश जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष श्री रुपेशजी सावंत, का.म.न.से जिल्हा चिटणीस श्री सुनीलजी साळवी, शहर अध्यक्ष श्री सतीशजी राणे, उपशहर अध्यक्ष श्री गौरवजी चव्हाण, श्री अनंतजी शिंदे, विभाग अध्यक्ष श्री अजिंक्य केसरकर, श्री सतीशजी खामकर, श्री सुशांतजी घडशी, सौ स्नेहाताई कुडाळकर, सौ शिल्पाताई कुंभार, श्री प्रशांतजी कुडाळकर, शाखा अध्यक्ष श्री साहिलजी वीर तसेच लांजा शहर अध्यक्ष श्री दिलीपजी लांजेकर, अक्षय चव्हाण, सौ साक्षी घडशी, तसेच महाराष्ट्र सैनीक उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

