बातम्या

सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेच्या वतीने विनायक जोशी यांचा सत्कार.

पुणे – (प्रमोद तरळ) सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात संस्थेसाठी निधी संकलन आणि शैक्षणिक कार्यात भरघोस कार्य केल्याबद्दल श्री विनायक जोशी यांचा ॲड सौ. रजनीताई उकरंडे (खजिनदार ‌- धर्मादाय आयुक्त कार्यालय, वकील संघटना, पुणे/ट्रस्टी व खजिनदार कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट), श्री रोहित गजमल, श्री रविंद्र नवेले (अध्यक्ष – सह्याद्री कोकण सामाजिक संस्था, पुणे), सौ. सुषमाताई डिके आणि सौ. नयनाताई काष्टे‌ (महिला प्रतिनिधी) यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!