श्री.मनोहर गुरव संगमेश्वर तालुका अध्यक्ष माहितीचा अधिकार व श्री.रविद्र कोकाटे कार्याध्यक्ष चिपळूण तालुका माहितीचा अधिकार यांचा
दिनांक 18/06/2023 रोजी माहितीचा अधिकार महासंघ चिपळूण तालुका कार्यकारणीच्या वतीने आयोजित सन्मान.
श्री मनोहर गुरव संगमेश्वर तालुका अध्यक्ष माहितीचा अधिकार यांची नवराष्ट्र आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारा साठी निवड झाल्याने आयोजित सत्कार. सौ.स्वाती हडकर तालुका अध्यक्षा व तालुका उपाध्यक्ष श्री योगेश पेढामकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच श्री रवींद्र कोकाटे यांचा सत्कार सौ चिपळूण तालुका अध्यक्ष स्वाती हडकर व तालुका सचिव दीपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री राज बोथरे व मुख्य प्रचार प्रमुख सौ मानसी मधली यार शहर अध्यक्ष सौ विद्या भेकरे शहर उपाध्यक्ष श्री सुदेश फके श्री शशिकांत कदम श्री सुरेश खेडेकर श्री सहदेव पिठले श्री जयकुमार जाधव सौ शुभांगी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र