बातम्या

पथनाट्य जनजागृतीचे माध्यम आहे- डाॅ. राहुल मराठे

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ. राहुल मराठे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सृष्टीज्ञान संस्थेच्यावतीने ‘स्वयंसिद्धता कार्यशाळा’ संपन्न

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात देवरुख परिसरातील अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय अनिवासी 'स्वयंसिद्धता कार्यशाळेचे' आयोजन स्पर्शज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET ) सर्व समस्या येत्या 3/4 महिन्या मध्ये निश्चित सोडवू – भाजपा नेते माजी आमदार बाळासाहेब माने.

रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( DIET ) रत्नागिरी च्या पदाधिकारीनी माजी आमदार बाळासाहेब माने यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्या विषयी विनंती केली, बाळासाहेब माने यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू..

मुंबई : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. कोरोना कालावधीमुळे गेली दोन वर्षे पोलीस भरती प्रक्रिया रखडली

भाट्ये येथील मच्छिमारांना आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

रत्नागिरी- मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते . हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे या

एकमुखी दत्तमंदिर घुडेवठार येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा.

रत्नागिरी : एकमुखी दत्त मंदिर,घुडेवठार रत्नागिरी यांच्यावतीने  प्रती वर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते व दूरदर्शनचे अधिकारी जयु

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरीतर्फे निषेध..

रत्नागिरी : महाराष्ट्र सरकार मधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत काढलेल्या उद्गारांचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीतील अब्दुल सत्तार यांचा राजीनामा तातडीने घेण्याच्या मागणी

वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ पुरस्कारातून सदैव प्रेरणा मिळेल : रविंद्र चव्हाण. कोकणातील १० आदर्श संस्थाचालक व ११५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान.

चिपळूण : (ओंकार रेळेकर) समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे. त्यादृष्टीकोनातून नवी पिढी घडविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच विविध भागात काम करताना एखादा विषय सखोल आत्मसात करून स्वत:ची ओळख निर्माण करावी. कै. वसंतराव डावखरे

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची खेर्डीत बैठक; शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबत नियोजनाबाबत चर्चा

चिपळूण : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (खेर्डी, चिपळूण) येथे बैठक झाली. या बैठकीत संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच १३

वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशनशी संलग्न होऊन सुरक्षितता साधावी- अन्वरशेठ मेमन..

रत्नागिरी : जिल्ह्यातील वितरकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सुसूत्रतेसाठी वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशन (CPDF) यांच्याशी संलग्न होणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन फेडरेशन चे अध्यक्ष अन्वरशेठ मेमन यांनी केले. प्रॉडक्ट

error: Content is protected !!