प्रतिनिधी : (अलिबाग – मिथून वैद्य)
सरत्या वर्षाला निरोप नव्या वर्षाच्या स्वागता करता सर्वत्र जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग सह तालुक्यातील नागाव, रेवदंडा, किहीम, सासवणे ह्यान सह आदी किनाऱ्यांवर पर्यटकांची झुंबड गर्दी असून पर्यटकांनी समुद्र किनारे गजबजून गेले आहेत. हॉटेल, रेस्टॉरट्स फुल्ल झाले आहेत अनेक ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा रस्तोरस्ती दिसत आहेत. एकंदरीतच सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र दिसत आहे गेलीं दोन वर्ष कोरोना मुळे निर्बंध असल्याने अनेक जणांचा हिरमोड होत होता परंतू यंदा माञ उत्साही वातावरण असून त्यातच भरीसभर विंकेंड हि आल्याने तरुण मंडळीचा उत्साह अधिकच पाहायला मिळत असून सर्वत्र पार्ट्याचे बेत आखले जात आहेत.

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian daitting व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ चितळे नर्सिंग होम.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.
दखल न्यूज महाराष्ट्र..