राजापूर – (प्रमोद तरळ) पोलिस निरीक्षक श्री जनार्दन परबकर यांची रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेत निरीक्षक पदी बदली झाल्यावर नवनियुक्त PI श्री भरत धुमाळ यांनी राजापूर पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला याचे औचित्य साधून आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे त्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले…
यावेळी राजापुर शहराध्यक्ष श्री. अजीम जैतापकर, द.रत्नागिरी जिल्हा संघटक आणि राजापुर तालुका उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम खांबल, भालावली विभाग अध्यक्ष श्री. अमोल सोगम आणि मनसे सैनिक श्री. संकल्प तांबे उपस्थित होते..