गुजरातमध्ये मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला; 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती.
गुजरात : मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. गुजरात मधील मोरबी येथे आज रविवार (30 ऑक्टोबर) रोजी हा केबल पुल तुटल्याने साधारण 400 लोक नदीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताबाबत!-->…